पुण्यसलिला इंद्रायणी नदीच्या तीरावर
तारक अशा प्रासंगिक व प्रासादिक स्थळीं
जागतिक कीर्तीच्या झोतात गरुडझेप घेत
असलेले श्रीक्षेत्र देहू येथील
गाथा मंदिराशी संलग्न असलेली श्री. संत तुकाराम महाराज वाङ्मय प्रकाशन संस्था, आळंदी द्वारा प्रकाशित झालेले ग्रंथ