गाथा मंदिर वेळ - सकाळी ६ ते रात्री ९   |   आरती वेळ: सकाळी ७ वा. , संद्याकाळी ७ वा.   |   गाथा मंदिर गुगल नकाशा   |   देणगी योगदान
संपर्क - +९१ - ९७६३ ६३२०००, +९१ - ७७७४ ०८७६८१ 
श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा २०२५. दिनांक: ७ मार्च २०२५ ते १७ मार्च २०२५       |       श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा २०२५. दिनांक: ७ मार्च २०२५ ते १७ मार्च २०२५       |       श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा २०२५. दिनांक: ७ मार्च २०२५ ते १७ मार्च २०२५       |      

पुण्यसलिला इंद्रायणी नदीच्या तीरावर
तारक अशा प्रासंगिक व प्रासादिक स्थळीं
जागतिक कीर्तीच्या झोतात गरुडझेप घेत
असलेले श्रीक्षेत्र देहू येथील

गाथामंदिर.

गाथामंदिर प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

गाथामंदिर - थेट प्रक्षेपण

कीर्तनकार : श्री. ह.भ.प. माधव महाराज घुले गाथा मंदिर देहू.

प्रवचनकार : श्री. ह.भ.प. देवराम महाराज गायकवाड गाथा मंदिर देहू.

कीर्तनकार : श्री. ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे गाथा मंदिर देहू.

प्रकाशित ग्रंथसंपदा

गाथा मंदिराशी संलग्न असलेली श्री. संत तुकाराम महाराज वाङ्मय प्रकाशन संस्था, आळंदी द्वारा प्रकाशित झालेले ग्रंथ

छायाचित्र संग्रह

भव्य ग्रंथ कंठपाठ बक्षीस योजना

वारकरी प्रस्थानत्रयींच्या कण्ठस्थीकरणाला उत्तेजना देण्यासाठी व ग्रंथ पाठांतराची प्राचीन परंपरा अखण्ड ठेवण्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील सर्वच साधकांसाठी असलेली भव्य ग्रंथ कंठपाठ बक्षीस योजना.

धर्मादाय सामाजिक उपक्रम

गाथा मंदिर ट्रस्ट अनेक सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी आणि राबवत आहे. त्यापैकी काही खाली तपशीलवार आहेत.

शारीरिक चिकित्सा व औषधोपचार केन्द्र

अधिक माहिती

महाप्रसाद

अधिक माहिती

भक्तनिवास

अधिक माहिती

श्रीधरा गोशाळा

अधिक माहिती