गाथा मंदिर वेळ - सकाळी ६ ते रात्री ९   |   आरती वेळ: सकाळी ७ वा. , संद्याकाळी ७ वा.   |   गाथा मंदिर गुगल नकाशा   |   देणगी योगदान
संपर्क - +९१ - ९७६३ ६३२०००, +९१ - ७७७४ ०८७६८१ 

गाथा मंदिर भक्तनिवास :

विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भावना

दर्शनासाठी भाविकांना विश्रांती देण्यासाठी शांत, प्रसन्न वातावरण असलेले गावं, उशी, बेडशीट, ब्लँकेट युक्त बेड, टॉयलेट, बाथरूमसह संलग्न असलेले सुलभ निवास व्यवस्थेचे विश्वमित्र, ज्ञानदीप भक्तनिवास - २ आणि भक्तनिवास - २.

भक्तनिवास सुविधा :

  • चेक इन : १२.०० सकाळी
  • चेक आउट : १०.०० सकाळी
  • भोजन सुविधा: होय (अन्नक्षेत्र)
  • पार्किंग: होय
  • सीसीटीव्ही कॅमेरा
  • गरम पाणी
  • सुलभ शौचालय
  • अतिरिक्त गाद्या उपलब्ध
  • अविवाहित जोडप्यांना एकत्र निवासास परवानगी नाही.
  • मद्यपान, धूम्रपान, मांसाहार करणार्‍या याचकांसाठी प्रवेश निषिद्ध आहे.
  • ओळखपत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड) आवश्यक आहे.

गाथा मंदिर भक्तनिवास देणगी मूल्य

भक्तनिवास - १

निवास प्रकार क्षमता देणगी मूल्य निवास सुविधा
रूम ५ व्यक्ती रु. ५००/- गादी, उशी, बेडशीट, ब्लॅंकेट (प्रत्येकी ५)
१ बेड, १ टॉयलेट व १ बाथरूम
सोलर वॉटर सुविधा
हॉल २५ व्यक्ती रु. २०००/- गादी, उशी, बेडशीट, ब्लॅंकेट (प्रत्येकी २५)
२ बेड, ४ टॉयलेट व २ बाथरूम

भक्तनिवास - 2

निवास प्रकार क्षमता देणगी मूल्य निवास सुविधा
रूम ५ व्यक्ती रु. ७००/- गादी, उशी, बेडशीट, ब्लॅंकेट (प्रत्येकी ५)
१ बेड, १ टॉयलेट व १ बाथरूम
गिझर व कमोड टॉयलेट सोय
हॉल १० व्यक्ती रु. १२००/- गादी, उशी, बेडशीट, ब्लॅंकेट (प्रत्येकी १०)
१ बेड, १ टॉयलेट व १ बाथरूम

गाथा मंदिर भक्तनिवास रूम बुकिंग संपर्क :
७०५७५०१६०२ / ७७७४०८७६८५ / ७७७४०८७६८२