यज्ञेश्वरी गोमातेच्या संरक्षणासाठी व भारतीय गोवंशाच्या सबलीकरणासाठी तसेच आयुर्वेदिक औषध निर्मितीतील गोमातेच्या महत्त्व ज्ञानासाठी श्री. तुकोबारायांनीच दिलेल्या नामाभिधानाची वान ते सावळी नाव ते श्रीधरा॥ अशी श्री. गोपालकृष्णांच्या मंदिराने युक्त असलेली श्रीधरा गोशाळा. तसेच गुरुकुलांतील प्रांगणातून साधकांवर अखंड कृपाशीर्वाददृष्टी टाकणारी श्री. गणेश, श्री. शारदा, श्री. महादेव यांची मंदिरद्वये.
रू. १,००,०००/- आजीवन गोपालकत्व सेवा
रू. ६१,०००/- एक गोदान सेवा
रू. ६१,०००/- एक मासिक गोचारा सेवा
रू. ३१,०००/- एक पाक्षिक गोचारा सेवा
रू. १५,०००/- एक साप्ताहिक गोचारा सेवा
रू. २,१००/- एक दिवशीय गोचारा सेवा
रू. १,१००/- अर्धदिवशीय गोचारा सेवा
गोशाळा देणगी योगदान